Dehachi Tijori - Sudhir Phadke.mp3
能正常播放的歌曲才可以下载
[00:00.000] 作词 : Jagdish Khebudkar[00:01.000] 作曲 : Sudhir Phadke[00:20.734]देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा[00:33.371]उघड दार देवा आता, उघड दार देवा[00:55.065]पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची[01:02.201]मनी चोरट्याच्या का रे भीती चांदण्याची[01:10.480]सरावल्या हातांनाही कंप का सुटावा[01:17.850]उघड दार देवा आता, उघड दार देवा[01:31.598]उजेडात होते पुण्य अंधारात पापा[01:39.064]ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप[01:47.374]दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा[01:54.169]उघड दार देवा आता, उघड दार देवा[02:11.672]स्वार्थ जणु भिंतीवरचा आरसा बिलोरी[02:18.973]आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी[02:27.388]घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा[02:34.982]उघड दार देवा आता, उघड दार देवा[02:40.994]देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा[02:53.806]उघड दार देवा आता, उघड दार देवा
展开